
महोदय,
मी मारुती विठ्ठल शिंदे महाराष्ट्रच्या एका लहानशा खेडे गावातील एक सामान्य नागरिक .सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न अगदी लहानपणापासूनच उराशी बाळगले होते.त्यासाठी भरपूर मेहनत कष्ट चालू केले आणि त्यातूनच १० एप्रिल १९९४ मध्ये तायक्वादो ब्लॅक बेल्ट पूर्ण केला.माझ्या कष्टाचे फळ मला मिळाले.माझे स्वप्न अखेर साकार झाले .आणि मी १० ऑक्टोबर १९९६ ला सैन्यात (मराठा लाइट इन्फंट्री बेळगाव) दाखल झालो .जवळ जवळ वयाची १७ वर्षे मी सैन्यदलामध्ये काढली.आणि १ डिसेंबर २०१३ रोजी सैन्यदलातून निवृत्ती स्वीकारली .या १७ वर्षाचा माझा कार्यकाल पुढीलप्रमाणे
· १० एप्रिल १९९४
तायक्वादो ब्लॅक बेल्ट पूर्ण केला
· १० ऑक्टोबर १९९६
सैन्यामधे दाखल (मराठा लाइट इन्फंट्री बेळगाव)
· २ मे २००१ ते ५ जून २००१
(बेळगाव कमांडो कोर्स पूर्ण)
· १३ ऑगस्ट २००२ ते २९ एप्रिल २००४१७ R.R. (राष्टीय रायफल ) मध्ये कार्यरत
· ३ जानेवारी २००५ ते १२ मार्च २००५A .P.T.C. & A.S.P.T. पी.टी कोर्स पूर्ण
· ३ जुलै २००६ ते २३ सप्टेंबर २००६
N.S.G. C.C.(A.S.G.)-६९
· २६ नव्हेबर २००८ चा ताज दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी आखलेल्या कमांडो ऑपरेशन टॉरनेडो मध्ये सहभाग52 Special Action Group (S.A.G.)
· २४ सप्टेंबर ते २५ डिसेंबर २००९
· ९ फेब्रुवारी २०१० ते २७ जानेवारी २०१२17 R.R. (राष्ट्रीय रायफल) मध्ये कार्यरत
· १ डिसेंबर २०१३सैन्यदलातून निवृत्ती